श्रीरामकथा

श्रीरामकथा – मानस नामरूप

श्रीरामकथा – मानस नामरूप

कथा काल – ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
कथा स्थळ – श्री क्षेत्र ओंकारेश्वर

मानस रामनिवास – श्रीरामकथा परळी

मानस रामनिवास – श्रीरामकथा परळी

कथा काळ-२ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२३

कथा स्थळ-श्री परळी वैजनाथ मंदीर प्रांगण

श्रीराम

आपण जाणताच की चैतन्य गोशाळा ट्रस्ट द्वारे द्वादश ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी परम पावन राम कथेचे गायन करण्याचा आपण एक निष्काम संकल्प केला आहे. गेल्या 2 वर्षात सोमनाथ, श्रीशैलम, महाकालेश्वर उज्जैन येथे अविस्मरणीय रामकथा घडल्या आहेत. चतुर्थ ज्योतिर्लिंग अर्थात ओंकारेश्वर, मध्य प्रदेश येथे आपण 30 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या काळात भेटणार आहोतच. ह्याच शृंखलेतील पाचवी परळी येथे होणारी रवीदादा निरुपित श्रीरामकथा मानस रामनिवास ही महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगमध्ये होणारी पहिलीच रामकथा असणार आहे. ह्या भव्य रामकथे साठी अनेकांचा सहयोग लाभत आहे.  ह्या कथेचा आनंद घेता यावा ह्या साठी शक्य ते प्रयत्न अनेक जण घेत आहेत. परळी मध्ये असलेली मर्यादित निवास व्यवस्था लक्षात घेता आपण निवास लवकरात लवकर आरक्षित करण गरजेच आहे.

जय जय रघुवीर समर्थ