निरुपणे

रामनाम प्रसार व प्रचार

श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांना अत्यंत प्रिय असलेलं नामप्रेम धृढ व्हावे यासाठी समर्थांचे दासबोध व मनोबोध इत्यादी ग्रंथांमधील गूढ तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे व रामचारितमानस आधारे श्रीरामकथा देशविदेशात आयोजित करणे.
shriram-nirupane-img-01

रामचरितमानस चौपाई गायन

श्रीरामचारितमानस आधारे घडलेल्या श्रीरामकथां मध्ये साठ पेक्षा अधिक रागां मध्ये गेलेल्या चौपाई पद आता निरुपणांसाह ऐकता येतील