रामकार्य

चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही नोंदणी केलेली धर्मादाय स्वयंसेवी संस्था सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराजांच्या तत्त्वविचारानुसार गोसेवा, पीडितांची सेवा, अन्नदान आणि आत्मोन्नतीउपासना अशा कार्यासाठी प्रसार, प्रचार, मदत आणि प्रत्यक्ष कार्याद्वारे जनजागृती करण्यासाठी वाहिलेली आहे.

गोसेवा

आज मितीस संस्थेच्या माध्यमातून २००+ देशी गाई, खोंड यांचा सेवाभावाने सांभाळ केला जात आहे.

पीडितांची सेवा

कोरोनासारख्या सामाजिक आपत्तिमुळे ज्यांच्या घरात कमावत्याचा मृत्यू झालाय अशा किंवा गरजू परिवारांना आर्थिक मदत,मानसिक आधार देणे.

आत्मोन्नतीसाठी उपासना

श्रीमहाराजांना अभिप्रेत नामस्मरण,सगुणोपासना, सामूहिक रामनाम जप,नामपहारा, विष्णुसहस्रनाम, सुंदरकांड, भगवद्गीतापठण, रुद्राभिषेकइत्यादींच्या आधारे आयोजित करण्यात येतात.

रामकथा,निरुपणे, अभ्यासवर्ग

श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांना अत्यंत प्रिय असलेलं नामप्रेम धृढ व्हावेयासाठीसमर्थांचे दासबोध व मनोबोध इत्यादी ग्रंथांमधील गूढतत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे व रामचारितमानस आधारे श्रीरामकथा देशविदेशात आयोजित करणे.

अन्नदान

श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांना आवडणारे अन्नदान अनेक उपक्रमां दरम्यान अत्यंत सेवाभावाने केले जाते.

cgt-gallery-img-04

गोसेवा

पीडितांची सेवा

आत्मोन्नतीसाठी उपासना

रामकथा,निरुपणे, अभ्यासवर्ग

cgt-gallery-img-07

अन्नदान

मुख्य विश्वस्त

cgt-ramkarya-up-events-img

एकादशी उपासना

दि. ८ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६ वाजता

cgt-ramkarya-up-events-img

एकादशी उपासना

दि. ८ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६ वाजता